Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती...

‘माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं’, बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

[ad_1]

बंगाली रीतिरिवाजानुसार लग्न

पुढे हरिवंश राय यांनी म्हटले की, ‘जया यांच्या आई-वडिलांना बंगाली रीतीरिवाजानुसार लग्न करायचे होते, पण आम्हाला काहीच अडचण नव्हती. पहिला टप्पा होता वरपूजा ज्यात जयाचे वडील भेटवस्तू घेऊन अमिताभ यांच्या घरी आले होते. यानंतर अमिताभ यांचे वडीलही जया यांच्या घरी गेले आणि त्यांच्या लक्षात आले की, जया वगळता त्यांना तिथे पाहून कोणीही खूश नव्हते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments