Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune vanaz accident : पुण्यात कोथरूड येथे ड्रंक अँड ड्राइव्ह! मद्यधुंद बसचालकाने...

Pune vanaz accident : पुण्यात कोथरूड येथे ड्रंक अँड ड्राइव्ह! मद्यधुंद बसचालकाने चार ते पाच वाहनांना उडवले; दोघे गंभीर

[ad_1]

वाढते अपघात कधी थांबणार ?

पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुणे पोर्शे प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई फार्स ठरत असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. या पूर्वी देखील एका माजी नगरसेवकांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत रिक्षाला धडक दिली होती. यानंतर कोथरूड येथे हा भीषण अपघात झाल्याने रस्तावरून चालणारे पुणेकर खरचं सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments