Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशराजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं...

राजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन

राजकारण जानेवारी २०२९ नंतर करूया! आता जनतेची कामं करू; अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन

[ad_1]

PM Modi on Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सल्ला दिला आहे. पक्षासाठी जेवढी लढाई लढावी लागली, तेवढी लढली, असेही ते म्हणाले. आता देशासाठी लढायचे आहे. राजकारण २०२९ नंतर करू, सध्या जनतेची कामे करू असे मोदी म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments