Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनShiv Thakare: फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा; अभिनेता शिव ठाकरेने...

Shiv Thakare: फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा; अभिनेता शिव ठाकरेने केली विनंती

Shiv Thakare: फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा; अभिनेता शिव ठाकरेने केली विनंती

[ad_1]

शिवने केली विनंती

‘आयुष्याची जय’ या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे गडांप्रती असलेले प्रेमही यातून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे, याचे दर्शन घडतेय. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा, अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने इथे उलगडल्या आहेत.
वाचा: मनोज बाजपेयीचा ‘भैय्या जी’ ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments