Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनKiran Rao: 'घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण...', विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी...

Kiran Rao: ‘घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण…’, विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी किरण रावने सोडले मौन

Kiran Rao: ‘घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण…’, विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी किरण रावने सोडले मौन

[ad_1]

घटस्फोटाच्या नंतरच्या आयुष्यावर किरणने केले वक्तव्य

पुढे किरण म्हणाली की, ‘जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी बराच काळ सिंगल होते. लग्नाआधी मी माझं आयुष्य आणि स्वातंत्र्य पूर्णपणे एन्जॉय केलं. तेव्हा मला एकटेपणा वाटायचा, पण आता नाही कारण मी माझा मुलगा आझाद सोबत आहे. मला वाटते की घटस्फोटानंतर बहुतेक लोकांना एकटेपणा जाणवतो, परंतु मला ते कधीच जाणवले नाही कारण मला आमिर आणि माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. खरं तर, या फक्त चांगल्या गोष्टी आहेत. हा खूप आनंददायी घटस्फोट आहे.’
वाचा: मनोज बाजपेयीचा ‘भैय्या जी’ ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments