Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur: नागपुरात मुसळधार पावसाचा इशारा; आज जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये राहणार बंद!

Nagpur: नागपुरात मुसळधार पावसाचा इशारा; आज जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये राहणार बंद!

[ad_1]

आज आयएमडीने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांतील काही पाणलोट क्षेत्रे (पाणलोट क्षेत्र आणि जलाशये) आणि परिसरात पुढील काही तासांसाठी मध्यम स्वरूपाचा पूर येण्याचा इशारा आयएमडीच्या नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments