Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनBhaiyaa Ji OTT Release: मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून...

Bhaiyaa Ji OTT Release: मनोज बाजपेयीचा ‘भैय्या जी’ ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

‘भैय्या जी’ चित्रपटाविषयी

मनोज बाजपेयीच्या ‘भैय्या जी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा इनफ है’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तर चित्रपटाची कथा दीपक राजाराणी यांनी लिहिली आहे. मनोज बाजपेयीव्यतिरिक्त सुविंदर विकी, जतिन गोस्वामी, विपिन शर्मा आणि झोया हुसेन हे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ११.५२ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २४ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहते २६ जुलैची वाट पाहाताना आता दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments