Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशSC on NEET : …तर 'नीट'ची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देऊ; सर्वोच्च न्यायालयानं...

SC on NEET : …तर ‘नीट’ची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देऊ; सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट

[ad_1]

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘आम्ही फेरपरीक्षेचे आदेश देऊ शकत नाही. कारण २३ लाखांपैकी केवळ १ लाखांनाच प्रवेश मिळणार आहे. जर फेर परीक्षा घेतली तर याचा परिमाण २३ लाख विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्यामुळे घोटाळ्याबाबत ठोस आधार घेऊन फेरपरीक्षा घेण्यात यावी. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील नरेंद्र हुडा यांनी सांगितले की, पेपर लीक घोटाळा पद्धतशीरपणे करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाला, हे सिद्ध केले पाहिजे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments