Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: सत्य शोधण्यात जानकीला मिळणार हृषिकेशची साथ! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये...

Gharoghari Matichya Chuli: सत्य शोधण्यात जानकीला मिळणार हृषिकेशची साथ! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

Gharoghari Matichya Chuli 18 July 2024:  ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आजच्या भागात हृषिकेश आणि जानकी यांची हळद पार पडणार आहे. हळदी पूर्वी जानकीच्या घरात सामान ठेवायला आलेल्या एका व्यक्तीने पुन्हा एकदा तिला थांबवून आश्रमात जाऊन कपाटातील लाल फाईल चेक करण्याचा सल्ला दिला होता. आता या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार जानकी आश्रमात जाण्याचं धाडस करणार आहे. मात्र, हळद लागल्यामुळे घरातून बाहेर कसं पडायचं, हा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा राहणार आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. या मेहंदी सोहळ्यामध्ये देवाला नारळ ठेवत असताना ऐश्वर्याने केलेल्या कटामुळे शरूच्या साडीला आग लागली आणि ही आग विझवण्याच्या नादात जानकीच्या हातावरची सगळी मेहंदी पुसली गेली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments