
[ad_1]
हिमंता बिस्वा सरमा हे बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. काँग्रेस, गांधी कुटुंब व धार्मिक मुद्द्यावर ते सातत्यानं बोलत असतात. याआधी १ जुलै रोजी त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं. समाजातील एक वर्ग गुन्हेगारी कारवायांत गुंतला आहे. हे लोक एका विशिष्ट धर्माचे असून ही चिंतेची बाब आहे. एकाच धर्माचे लोक हे करत आहेत, असं मला म्हणायचं नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती चिंताजनक आहे,’ असं ते म्हणाले होते.
[ad_2]
Source link
