Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशSnake Bite : ४० दिवसात ७ वेळा साप चावला? तरुणाच्या दाव्याची पोलखोल;...

Snake Bite : ४० दिवसात ७ वेळा साप चावला? तरुणाच्या दाव्याची पोलखोल; तपासात समोर आली हैराण करणारी कहाणी

[ad_1]

काय आहे प्रकरण?

फतेहपूर जिल्ह्यातील मलवा पोलीस ठाणे क्षेत्रातील सौरा गावात राहणाऱ्या विकास दुबे या तरुणाने दावा केला होता की, २ जून रोजी रात्री ९ वाजता त्याला अंथरुणात पहिल्यांदा साप चावला होता. त्यानंतर कुटूंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दावा केला गेला की, आठवड्याला सर्पदंशाची घटना घडू लागली. सात वेळा साप चावल्याचे विकाने म्हटले. विकासने म्हटले की, सात चावण्यापूर्वी त्याला भास होत होता की, साप हल्ला करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments