
[ad_1]
‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातील लव रंजन यांचे दिग्दर्शन पाहण्यासारखे आहे. पण त्यांच्या नेहमीच्या पॅटर्नमधील हा सिनेमा असल्याचे समोर आले आहे. पुन्हा एकदा रणबीने तो कमालीचा अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. चित्रपटातील काही सीन्स पाहाताना प्रेक्षकांना ‘ये जवानी है दीवानी’मधील रणबीर कपूरची आठवण येईल. तर दुसरीकडे श्रद्धा कपूरने बोल्डनेस आणि क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली आहेत.
[ad_2]
Source link
