नेहमी अन्न देणाऱ्या ड्रायव्हरला पाहून श्वानाने गाठलं रेल्वे स्टेशनचं टोक; पाहा लाखो लाईक्स असणारा Viral Video

0
22
नेहमी अन्न देणाऱ्या ड्रायव्हरला पाहून श्वानाने गाठलं रेल्वे स्टेशनचं टोक; पाहा लाखो लाईक्स असणारा Viral Video

भटका श्वान आणि ट्रेन चालकामध्ये असणारी मैत्री पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. चालक श्वानाला अन्न देत असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून करोडो लोकांनी पाहिला आहे. 
 
Source link