Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीमधील ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला! अनिल...

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीमधील ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला! अनिल कपूरने केली जोरदार टीका

[ad_1]

वडापाव गर्लचा घरातील प्रवास संपला

या आठवड्यात लुकेश कटारिया, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक आणि शिवानी कुमारी यांना मिड वीक नॉमिनेशनमध्ये नॉमिनेट करण्यात आले होते. पण मतदानाच्या आधारे चंद्रिका दीक्षितचा प्रवास या आठवड्यात बिग बॉसच्या घरात संपला आहे. दिल्लीची चंद्रिका दीक्षित बिग बॉस ओटीटी ३ मध्ये किमान टॉप ५ मध्ये जाईल असे म्हटले जात होते. पण घरात झालेल्या मतदानामुळे तिचा प्रवास अनपेक्षीतपणे संपला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments