Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रBMW hit and run case : बेदरकारपणे BMW कार चालवून महिलेला चिरडणाऱ्या...

BMW hit and run case : बेदरकारपणे BMW कार चालवून महिलेला चिरडणाऱ्या मिहिर शहाला आता सतावतेय करिअरची चिंता, म्हणाला..

[ad_1]

२४ वर्षीय मिहिर शहाने अपघाताच्या वेळी कार आपणच चालवत असल्याची कबुली दिली आहे. मी मोठी चूक केली आहे, माझं करिअर संपलं आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. मिहीर शाह आणि त्याच्या दोन मित्रांनी जुहू येथील एका बारमध्ये व्हिस्कीचे १२ मोठे पेग रिचवले होते. बारमधून बाहेर पडल्यानंतर त्याने आणखी दारू विकत घेऊन प्यायल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments