Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशSBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या...

SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पात्रता आणि निवड प्रक्रिया

[ad_1]

या भरती अतंर्गत वरिष्ठ उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर- २ जागा), सहाय्यक उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर- ३ जागा),व्यवस्थापक (आयएस ऑडिटर- ४ जागा) आणि उपव्यवस्थापक (आयएस ऑडिट- ७ जागा) रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१४ पर्यंत आहे. यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments