Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनI Prem U Trailer: नावाप्रमाणेच हटके असणार कथानक; 'आय प्रेम यु' चित्रपटाचा...

I Prem U Trailer: नावाप्रमाणेच हटके असणार कथानक; ‘आय प्रेम यु’ चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर लाँच!

I Prem U Trailer: नावाप्रमाणेच हटके असणार कथानक; ‘आय प्रेम यु’ चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर लाँच!

[ad_1]

‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कयादू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर ‘एक सांगायचंय’, ‘टकाटक’ अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित आमकर या चित्रपटात दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments