Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशचटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर; हॉस्टेलच्या मेसमधील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

चटणीत तरंगताना दिसला जिवंत उंदीर; हॉस्टेलच्या मेसमधील किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

[ad_1]

सोशल मीडियावर हैदराबादमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका भांड्यात पिवळी चटणी ठेवली आहे. त्यामध्ये एक उंदीर तरंगत आहे. काही विद्यार्थी याचा व्हिडिओ बनवत आहे. मेसमधील जेवणात उंदीर कसा आला याबाबत कॉलेजकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एका यूजरने लिहिले की, उंदरासाठी हे स्विमिंग पूल सारखे आहे. गंमत राहू दे बाजुला प्रशासनाने निरीक्षण करावे तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. अन्य एका यूज़रने लिहिले की, हैदराबादमधील ८० टक्के रेस्टोरेंट एकाच प्रकारचे भोजन तयार केले जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments