MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, १२ वा खेळाडू कोणाचा करणार घात?

0
1
MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, १२ वा खेळाडू कोणाचा करणार घात?


भाजपकडूनपंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारीमिळाली आहे. यासाठी त्यांना११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.



Source link