Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan Health Update: दुखापतग्रस्त असूनही अमिताभ बच्चन यांनी साजरी केली होळी;...

Amitabh Bachchan Health Update: दुखापतग्रस्त असूनही अमिताभ बच्चन यांनी साजरी केली होळी; म्हणाले…

Amitabh Bachchan Health Update: दुखापतग्रस्त असूनही अमिताभ बच्चन यांनी साजरी केली होळी; म्हणाले…

[ad_1]

अपघाताची माहिती दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आता आणखी एक पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘माझ्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या सर्वांसाठी… तुमच्या प्रार्थनेबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो… तुम्ही मला दिलेलं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. या प्रेमासाठी आणि तुम्हा सर्वांच्या काळजीसाठी मी खूप आभारी आहे. माझी तब्येत हळूहळू सुधारत आहे.. पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल.. डॉक्टरांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्या सगळ्या तंतोतंत पाळल्या जात आहे.. भरपूर विश्रांती घेत आहे.. आता सगळे काम थांबले आहे. प्रकृती सुधारल्यानंतर आणि डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू होईल. पण मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments