Gondia Accident : ‘लाडकी बहीण’ जीवावर बेतली; योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
1
Gondia Accident : ‘लाडकी बहीण’ जीवावर बेतली; योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू


Gondia accident News : लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. त्यातच या योजनेसाठी कागदपत्रे जमवताना अपघात होऊन एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.



Source link