
राहुल गांधी म्हणाले, ‘हिंदू कधीही भीती आणि द्वेष पसरवू शकत नाहीत हे तुम्ही भगवान शिवाची प्रतिमा पाहिल्यास कळेल, असं राहुल गांधी म्हणाले. परंतु भाजप दिवस-रात्र भय आणि द्वेष पसरवते आहे. आमचे सर्व महापुरुष हे अहिंसा, निर्भयता आणि सर्वधर्मसमभाव याबद्दल बोलतात. परंतु जे स्वत: फक्त हिंदू बोलतात ते हिंसा, द्वेष आणि खोटंपणाबद्दल बोलतात… आप हिंदू हो ही नही (तुम्ही हिंदू नाही),’ असंही राहुल गांधी यांनी भाजपच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.







