Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार ‘श्रीवल्ली’; रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक!

Rashmika Mandanna: मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार ‘श्रीवल्ली’; रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक!

Rashmika Mandanna: मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार ‘श्रीवल्ली’; रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक!

[ad_1]

सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळे सुरू आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची वाट कलाकारांसोबत प्रेक्षक देखील पाहत असतात. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२३ पुरस्काराची नामांकनं देखील नुकतीच जाहीर झाली आहेत. चित्रपटांसाठी या वर्षी परीक्षक म्हणून मृणाल कुलकर्णी,केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी यांनी काम पहिले. झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. यावर्षी अनेक चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले आहे. ‘धर्मवीर’, ‘वेड’, ‘हर हर महादेव’, ‘चंद्रमुखी’ यांसारखे चित्रपट या पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments