Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशबंगालमध्ये महिलेला भररस्त्यात काठीने बेदम मारहाण, VIDEO VIRAL झाल्यानंतर गुन्हा दाखल

बंगालमध्ये महिलेला भररस्त्यात काठीने बेदम मारहाण, VIDEO VIRAL झाल्यानंतर गुन्हा दाखल

बंगालमध्ये महिलेला भररस्त्यात काठीने बेदम मारहाण, VIDEO VIRAL झाल्यानंतर गुन्हा दाखल

[ad_1]

पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपडा येथे अनैतिक संबंधासाठी एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे.

बांबूच्या काठीने दोघांना मारहाण करणाऱ्या व्हिडिओतील व्यक्ती तजेमुल ऊर्फ ‘जेसीबी’ नावाचा टीएमसीचा स्थानिक नेता असल्याचा दावा भाजपच्या बंगाल शाखेने केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सालिशी सभेत (कांगारू कोर्ट) घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments