Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनCitadel Trailer: प्रियांकाच्या स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर रिलीज; हिंदीतही पाहता...

Citadel Trailer: प्रियांकाच्या स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर रिलीज; हिंदीतही पाहता येणार

Citadel Trailer: प्रियांकाच्या स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर रिलीज; हिंदीतही पाहता येणार

[ad_1]

‘सिटाडेल’ या शोची निर्मिती एजीबीओ आणि रुसो ब्रदर्सचे डेव्हिड वेल यांनी केली आहे. या सीरिजमध्ये प्रियांकासोबत स्टॅनली टुसी, लेस्ली मेनविले आणि रिचर्ड मॅडन हे काळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केवळ इंग्रजीच नव्हे, तर ही सीरिज भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’चा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज होणार होता, पण ग्रीसमधील रेल्वे अपघातामुळे त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आता हा ट्रेलर रिलीज झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments