Surrogacy Leave : सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

0
16
Surrogacy Leave :  सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! आता सरोगसीने आई बनल्यानंतरही मिळणार ६ महिन्याची मातृत्व रजा

नव्या नियमात म्हटले आहे की, सरोगसीच्या माध्यमातून मूल झाल्यानंतर अधिष्ठाता पिता, जो सरकारी सेवक आहे, ज्याचे दोन पेक्षा कमी हयात मुले आहेत. त्याला मुलाच्या जन्माच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाऊ शकते. हा नियम १८ जून रोजी मंजूर केला होता. यामध्ये म्हटले होते की, सरोगसीच्या स्थितीत अधिष्ठाता आई, जिचे दोन हून कमी मुले आहेत, तिला शिशु संगोपणासाठी रजा दिली जाऊ शकते.

Source link