
या प्रकरणी हसन जिल्ह्याचे एसपी मोहम्मद सुजिथा यांनी या प्रकरणी सांगितले की, “तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही सूरज रेवन्ना यांच्यावर कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हा), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि ३४ (सामान्य) भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.








