Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशजबरदस्तीने घेतले चुंबन, ओठांना मानेला घेतले चावे! लैंगिक छळा प्रकरणी प्रज्वलचा भाऊ...

जबरदस्तीने घेतले चुंबन, ओठांना मानेला घेतले चावे! लैंगिक छळा प्रकरणी प्रज्वलचा भाऊ सूरज रेवन्नालाही अटक

[ad_1]

या प्रकरणी हसन जिल्ह्याचे एसपी मोहम्मद सुजिथा यांनी या प्रकरणी सांगितले की, “तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही सूरज रेवन्ना यांच्यावर कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हा), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि ३४ (सामान्य) भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments