Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रHoney bee attack in Nive : पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा...

Honey bee attack in Nive : पोलादपुर जवळील नीवे येथे वडाची पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला; ११ महिला गंभीर

[ad_1]

Honey bee attack in Nive : शुक्रवारी संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी वडाला सात फेरे मारून पूजा करून आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागितले. मात्र, रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील नीवे येथे वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments