Holi 2023: रणबीर कपूर ते जॉन अब्राहम; बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार होळीच्या रंगांपासून राहतात दूर!

0
12
Holi 2023: रणबीर कपूर ते जॉन अब्राहम; बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार होळीच्या रंगांपासून राहतात दूर!

‘शेह्जादा’ फेम अभिनेत्री क्रिती सेनन देखील होळीच्या रंगांपासून दूर राहते. कारण, तिला तिच्या त्वचेची भरपूर काळजी आहे. क्रिती सेननसाठी होळी हा तिचा आवडता सण आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात आल्यापासून ती पूर्वीप्रमाणे हा सण साजरा करत नाही.

Source link