Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रEknath shinde : टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ,...

Eknath shinde : टॅक्सी – रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, वैद्यकीय विमा अन्..

[ad_1]

महामंडळा अंतर्गत मिळणाऱ्यासुविधा –

मुख्यमंत्री म्हणाले की, लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे. दुखापत झाल्यास चालकाला ५० हजार रुपये देण्याची तरतूद महामंडळामध्ये केली आहे. त्यांना ग्रॅच्युईटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, असे शिंदे म्हणाले. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, रिक्षा-टॅक्सी चालकांसह त्यांच्या कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments