Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशबिहारमधील बकरा नदीवर नव्याने बांधलेला पूल पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोसळला, पाहा Video

बिहारमधील बकरा नदीवर नव्याने बांधलेला पूल पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोसळला, पाहा Video

[ad_1]

पूल कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सिक्टीचे आमदार विजय कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेसाठी बांधकाम कंपनीच्या मालकाला जबाबदार धरले. बांधकाम कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला आहे. प्रशासनाने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments