Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले

0
21
Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले

सांगोल्यामधून एका भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. पंढरपूर-कराड मार्गावर सांगोला तालुक्यात भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातून काम करून घराकडे जाताना महिलांवर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत पाच महिला जागीच ठार झाल्या.

Source link