Wednesday, September 16, 2026
Homeक्रीडाICC T20 WC : कॅनडा-भारत सामन्यात पावसाची फलंदाजी; टॉसला विलंब

ICC T20 WC : कॅनडा-भारत सामन्यात पावसाची फलंदाजी; टॉसला विलंब

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क| ICC T20 WC : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 33 वा सामना कॅनडा-भारत यांच्यात होत आहे. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे मैदान ओले असल्याने पंच रात्री ८ वाजता मैदानाची पाहणी करतील त्यानंतर सामना सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments