Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजन‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी...

‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी मालिकांचा TRP Report

[ad_1]

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून आपला पहिला नंबर टिकवून राहिली आहे. या आठवड्यातही मालिकेने ६.८चा टीआरपी मिळवून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत सध्या धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. एकीकडे मधुभाऊंची केस सुटण्याच्या मार्गावर असतानाच साक्षीला चैतन्य, अर्जुन आणि सायलीचा खेळ कळल्याने तिने आता मोठा पलटवार केला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आणि साक्षीला शिक्षा घडवण्यासाठी सायली, अर्जुन आणि चैतन्य आपली कंबर कसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments