Sunday, September 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : धक्कादायक! मुंबईत महिलेने ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळला माणसाच्या...

Mumbai News : धक्कादायक! मुंबईत महिलेने ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीम कोनमध्ये आढळला माणसाच्या बोटाचा तुकडा

[ad_1]

Human Finger Found in Ice-cream : उन्हाळा म्हटले की अनेक जण आइस क्रीम खाण्याला पसंती देतात. काही जण थेट आइसक्रीम पार्लरमध्ये जाऊन आइस क्रीम मागवतात तर काही जण थेट घरी ऑनलाइन ऑर्डर देऊन आइसक्रीमवर ताव मारतात. पण, मुंबईत अशी घटना घडली आहे की तुम्ही ती घटना ऐकून हादरून जाल. मुंबईत मलाड येथे राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन आइस क्रीम मागवले. या आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाची बोटे आढळल्याने ही महिला किंचाळून बेशुद्ध झाली. या प्रकरणी महिलेच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे आईस्क्रीम व मानवी बोट फॉरेसिक विभागाकडे तपासासाठी पाठवले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments