Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi Cabinet : मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे, ३३...

Narendra Modi Cabinet : मोदी सरकार 3.0 मध्ये ७ महिलांना मंत्रिपदे, ३३ नव्या चेहऱ्यांना संधी

[ad_1]

३३ नव्या चेहऱ्यांना संधी –

नव्या चेहऱ्यांमध्ये केरळमधून भाजपचे पहिले खासदार बनून इतिहास रचणारे अभिनेते सुरेश गोपी यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर कमलेश पासवान (उत्तर प्रदेश), सुकांता मजुमदार (पश्चिम बंगाल), दुर्गा दास उईके (मध्य प्रदेश), राजभूषण चौधरी (बिहार), सतीश दुबे (बिहार), संजय सेठ (झारखंड), सी. आर. पाटील (गुजरात), भगीरथ चौधरी (राजस्थान), हर्ष मल्होत्रा (दिल्ली), व्ही सोमन्ना (कर्नाटक), सावित्री ठाकूर (मध्य प्रदेश), मुरलीधर मोहोळ (महाराष्ट्र)हे पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments