Saturday, October 3, 2026
Homeक्रीडा२१ वर्षीय कार्लोस अल्कारेझ लाल मातीचा नवा बादशाह, झ्वेरेव्हचा पराभव करत पटकावले...

२१ वर्षीय कार्लोस अल्कारेझ लाल मातीचा नवा बादशाह, झ्वेरेव्हचा पराभव करत पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद

[ad_1]

विशेष म्हणजे, ही २००४ नंतरची पहिलीच फ्रेंच ओपन फायनल होती. ज्यामध्ये नदाल, नोव्हाक जोकोविच किंवा रॉजर फेडरर खेळत नव्हते. अल्कारेझने उपांत्य फेरीच्या लढतीत इटलीच्या यानिक सिनरचा २-६, ६-३, ३-६, ६-४, ६-३ असा पराभव केला. तर अलेक्झांडर झ्वेरेव्हने उपांत्य फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा २-६, ६-२, ६-४, ६-२ असा पराभव केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments