PM Modi Oath Ceremony Live: मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांचे आगमन, पाहा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

0
1
PM Modi Oath Ceremony Live: मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांचे आगमन, पाहा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण


Narendra Modi Swearing-In Ceremony : मोदींच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जूही दिल्लीत आले आहेत. त्याचबरोबर नेपाळसह अन्य देशांचे प्रमुखही उपस्थित राहाणार आहेत.



Source link