Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशT-20 World Cup 2024 | पाकिस्तान T20 विश्वचषकातून बाहेर होणार? एक चूक...

T-20 World Cup 2024 | पाकिस्तान T20 विश्वचषकातून बाहेर होणार? एक चूक पडेल महागात | Navarashtra (नवराष्ट्र)

T-20 World Cup 2024 | पाकिस्तान T20 विश्वचषकातून बाहेर होणार? एक चूक पडेल महागात | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पाकिस्तान T20 विश्वचषकातून बाहेर होणार? एक चूक पडेल महागात

पाकिस्तानच्या संघाने यूएसएविरुद्ध सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला आहे. आजचा सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना पाकिस्तानसाठी महत्वाचा असणार आहे.

T-20 विश्वचषक 2024 ग्रुप A : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी रात्री 8 वाजता रंगणार आहे. परंतु या दोन्ही संघाचे T – 20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यत एक एक साखळी सामना पार पडला आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला तर पाकिस्तानचा पहिला सामना यूएसएविरुद्ध झाला आहे. भारताच्या संघाने आयर्लंडविरुद्ध हा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. तर पाकिस्तानच्या संघाने यूएसएविरुद्ध (USA) सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला आहे. आजचा सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना पाकिस्तानसाठी महत्वाचा असणार आहे.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या विश्वचषकातील ग्रुप A चे गुणतालिकेचं गणित




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments