Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनKiran Mane: ‘ज्यासाठी आयुष्यभर खपलो ते १०० दिवसांत दिलं’, ‘बिग बॉस’च्या आठवणीत...

Kiran Mane: ‘ज्यासाठी आयुष्यभर खपलो ते १०० दिवसांत दिलं’, ‘बिग बॉस’च्या आठवणीत किरण मानेंनी पोस्ट!

Kiran Mane: ‘ज्यासाठी आयुष्यभर खपलो ते १०० दिवसांत दिलं’, ‘बिग बॉस’च्या आठवणीत किरण मानेंनी पोस्ट!

[ad_1]

किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘बिग बॉस मराठी ४’च्या आठवणी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेय की, ‘मला बिग बॉसच्या आठवणींत नको इतकं अडकून पडायचं नाही, पण एक मात्र खरं की काळजाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा लै लै लै भारी आठवणी दिल्यात बिग बॉसनं… माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं… ज्यासाठी आयुष्यभर खपलो, ते १०० दिवसांत दिलं… भरभरून… आभाळ भरून मिळतंय अजूनही. संघर्षाचं सोनं होतंय… खूप कामं करतोय… नवीन कामांसाठी रोज फोन येताहेत. महाराष्ट्रभर गांवोगांवी बोलावून लोक सत्कार करताहेत ते वेगळंच!! जादू केलीय जादू, त्या नादखुळा शंभर दिवसांनी!!!’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments