Tuesday, August 11, 2026
Homeमनोरंजनजेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात! श्रेया घोषाल-सावनी रविंद्र एकाच...

जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात! श्रेया घोषाल-सावनी रविंद्र एकाच मंचावर

जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात! श्रेया घोषाल-सावनी रविंद्र एकाच मंचावर

[ad_1]

पुढे सावनी म्हणाली की, ‘मला भरून आलं जेव्हा त्या मला स्वतःहून म्हणाल्या, की येस, मी तुला ओळखते. जेव्हा तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा मी तुला गुगल केलं. तिथे तुझ्याबद्दल संपूर्ण माहिती वाचली. तुझी गाणी ऐकली. तुला ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणं खूप शोधलं. पण मला सापडलं नाही. तेव्हा मला कळलं कळलं के, तो सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. त्यावर त्या म्हणाल्या, तो सिनेमा लवकर प्रदर्शित करा. मी फार उत्सुक आहे ते गाणं ऐकण्यासाठी. तेव्हा मला आनंदाने गहिवरून आलं. श्रेया जी इतक्या मोठ्या गायिका आहेत. पण तरीही त्या फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी आठवणीत राहणारा होता. माझ्यासाठी ती भेट म्हणजे फॅन मोमेंट होती.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments