Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSara Ali Khan: ‘ते वर्षच अतिशय खराब होतं आणि सुरुवात....’; ब्रेकअपवर पहिल्यांदाच...

Sara Ali Khan: ‘ते वर्षच अतिशय खराब होतं आणि सुरुवात….’; ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान!

Sara Ali Khan: ‘ते वर्षच अतिशय खराब होतं आणि सुरुवात….’; ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान!

[ad_1]

याची सुरुवात करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमधून झाली होती. या शोमध्ये करणने साराला एक प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये साराने कार्तिकला डेट करायचे आहे, असे म्हटले होते. तिचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर कार्तिक आणि साराला ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आले. मात्र, काही काळाने ही जोडी एकमेकांपासून दुरावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments