Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Building Slab Collapses: मुंबईच्या माहीममध्ये निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू

Mumbai Building Slab Collapses: मुंबईच्या माहीममध्ये निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू

[ad_1]

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील एका मजली रिकाम्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा मोठा स्लॅब कोसळला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. चंद्रिका यादव (वय, ३२) असे जखमी झालेल्या महिलेची नाव आहे. चंद्रिका देखील मजूर आहे. सुरुवातीला तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नंतर तिने स्वत:ला सायन रुग्णालयात हलवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments