Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWestern Railway: केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प; बोरिवली स्थानकात अडकल्या...

Western Railway: केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प; बोरिवली स्थानकात अडकल्या गाड्या; प्रवाशांचे हाल संपेना

[ad_1]

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप; अनेक नागरिक अडकून पडले

मुंबईत रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे आधीच नागरिक वैतागले होते. हा मेगा ब्लॉक रविवारी पुर्ववत करण्यात आला. दरम्यान, आज सकाळी बोरिवली येथे केबल तुटल्याने वेस्टर्नरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या या बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे कामासाठी निघालेल्या अनेक प्रवासी, कर्मचारी हे गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना कामावर जाण्यास विलंब झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments