Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना...

पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू

[ad_1]

अल्पवयीन मुलगी पिकअप चालवत होती. भरधाव वेगात गाडी चालवताना तिने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, पिकअपनं बाईकसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेलं. या अपघातात बाईक चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक पिकअप व्हॅन मुलीला चालवायला देऊन वडील तिच्या शेजारीच बसले होते. या अल्पवयीन मुलीनं पिकअप भरधाव वेगात चालवून बाईकला उडवलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments