
India Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. यावेळी निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला 15 पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला कुणालाही पाठवलं नव्हतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
The INDIA alliance leaders’ meeting at Congress President Shri @kharge’s residence in New Delhi today. pic.twitter.com/ykBQP4tSlI
— Congress (@INCIndia) June 1, 2024












