Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशCyclone Remal  | बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, 'या' राज्यांना बसणार फटका,...

Cyclone Remal  | बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, ‘या’ राज्यांना बसणार फटका, पाहा हवामान विभागाचा रेड अलर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

Cyclone Remal  | बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, ‘या’ राज्यांना बसणार फटका, पाहा हवामान विभागाचा रेड अलर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, ‘या’ राज्यांना बसणार फटका, पाहा हवामान विभागाचा रेड अलर्ट

भारतातवर नवीन संकट आले असून हवामान विभागाकडून रेमल चक्रीवादळाबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते. हवामान विभागाने कोणत्या भागात रेड अलर्ट जारी केला ते जाणून घ्या…

भारतीय हवामान विभागाकडून रेमल चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी करण्यात आला. हे वादळ काही तासांत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असून आज (26 मे) आणि उद्या (२७) कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या…

या भागात पावसाचा इशारा 




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments