Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशDelhi Hospital Fire : दिल्लीत मुलांच्या रुग्णालयात अग्नितांडव! ७ नवजात बालकांचा होरपळून...

Delhi Hospital Fire : दिल्लीत मुलांच्या रुग्णालयात अग्नितांडव! ७ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावरून इतर लोकांच्या मदतीने ११ नवजात बालकांची सुटका करण्यात आली आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पूर्व दिल्ली प्रगत एनआयसीयू हॉस्पिटल, डी-२३७, विवेक विहार येथे उपचारासाठी हलवण्यात आले. ही तीन मजली इमारत असून आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments