Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे...

अमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

[ad_1]

सोशल मीडियावरही लोकप्रिय

सोशल मीडियावरही फिरोजच्या चाहत्यांची कमी नाही. इंस्टाग्रामवर एका लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करत होते. त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओंना चांगले व्ह्यूज मिळत होते. अभिनेते फिरोज खान यांच्या आधी’भाभीजी घर पर हैं!’ या मालिकेत’मलखान’ची भूमिका साकारणाऱ्या दीपेश भानचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दीपेश भानने जगाचा निरोप घेतला, तेव्हाही चाहत्यांचे चेहरे उदास झाले होते. त्यावेळीही अवघ्या इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments